UPI Payment: यूपीआय पेमेंटला 'चार्ज' लागणार का? केंद्र सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण; मोठ्या व्यापाऱ्यांसाठी वेगळा नियम

No Charges for End-Users: युपीआय यंत्रणेची दीर्घकालीन सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी भविष्यात केवळ ठराविक मर्यादेबाहेरील मोठ्या व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवर नाममात्र मर्चंट डिस्काउंट रेट लागू केला जाऊ शकतो.
UPI payment free govt clarification

UPI payment free govt clarification

esakal

Updated on

UPI MDR charges large merchants policy: दोन हजार रुपयांपेक्षा जास्तीच्या यूपीआय पेमेंटवर पैसे लागणार, अशी चर्चा मागण्या दोन दिवसांपासून सुरु आहे. केंद्र सरकारचे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम (दुरुस्ती) विधेयकावरुन या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावर आता सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com