UPSC Success Story: ज्याच्यासाठी वर्दी मिळवली, तोच भाऊ जगात नाही; आर्थिक संकटावर मात करत शेतकऱ्याच्या मुलाने मिळवली १२६ वी रँक...

Amit Kumar UPSC Success Story: From Farmer's Family to IFS Officer : शेतकरी कुटुंबातील अमित कुमार यांनी आर्थिक संकट, भावाचे निधन आणि दोनदा आलेले अपयश यावर मात करत यूपीएससी आयएफएस २०२५ परीक्षेत १२६ वी रँक मिळवली.
Amit Kumar, son of a farmer, secured 126th rank in UPSC IFS 2025 through self-study after overcoming financial difficulties, repeated failures and personal loss

Amit Kumar, son of a farmer, secured 126th rank in UPSC IFS 2025 through self-study after overcoming financial difficulties, repeated failures and personal loss

esakal

Updated on: 

यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी महागडे क्लासेस, मोठ्या शहरातील सुविधा किंवा आर्थिक संपन्नता आवश्यक असतेच असे नाही. जिद्द, मेहनत आणि योग्य नियोजनाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते, हे अमित कुमार यांनी सिद्ध केले आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या अमित यांनी कोणत्याही खासगी कोचिंगशिवाय स्वअभ्यासाच्या बळावर यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. मात्र, त्यांच्या या यशामागे संघर्षाची मोठी कहाणी आहे. दोन प्रयत्नांमधील अपयश, कुटुंबातील आर्थिक अडचणी, भावाची गंभीर आजारपणातील परिस्थिती आणि स्वतःच्या आरोग्याच्या समस्या अशा अनेक संकटांचा सामना करत त्यांनी २०२५ च्या यूपीएससी आयएफएस परीक्षेत १२६ वी रँक मिळवली.

Loading content, please wait...