Global Politics: अमेरिकेतील निकालांमुळे 'उजव्यां'ना धक्का? 'जागतिक राजकारणात अति-उजव्या लाटेचा प्रभाव ओसरतोय..!' कोणी केला दावा?

US midterm results challenge Trump as Spain’s PM sees the far-right wave fading: ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा मध्यावधी निवडणुकीत पराभव; अमेरिकेतील जनमताचा कौल जागतिक राजकारणासाठी महत्त्वाचा संकेत मानला जात आहे.
US midterm results challenge Trump as Spain’s PM sees the far-right wave fading

US midterm results challenge Trump as Spain’s PM sees the far-right wave fading - AI Image

esakal

Updated on: 

Washington: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील जनमताचा कल स्पष्ट होऊ लागल्यानंतर त्याचा पडसाद जगभरात विविध क्षेत्रांमध्ये उमटताना दिसत आहेत. इरानच्या विरोधातील लढाईला आपला नकार असल्याचा स्पष्ट संदेश देतानाच अमेरिकी जनतेने विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात स्पष्ट कौल दिला आहे. अमेरिकी मतदारांमध्ये स्पष्टपणे ट्रम्पविरोधी लाट असल्याचे राजकीय निरिक्षकांचे म्हणणे आहे. या निकालाचे अनेक अन्वयार्थ लावले जात असताना स्पेनच्या अध्यक्षांनी मोठे विधान केले आहे.

Loading content, please wait...