Budget 2026 : 'या' राज्याला मिळणार ४.३० लाख कोटीचे पॅकेज? 'हायवे-मेट्रो'साठी होणार सर्वात मोठी घोषणा

Budget 2026-27 central fund allocation : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्य जनता केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७कडे लक्ष केंद्रित करत आहेत. ४.३० लाख कोटी निधीसह मेट्रो, हायवे, डिफेन्स कॉरिडॉर, आयआयटी-बुंदेलखंड, एम्स-पश्चिम यूपी प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा.
UP Central Budget 2026

UP Central Budget 2026

sakal

Updated on

Uttar Pradesh development projects 2026 : येत्या रविवारी संसदेत सादर होणाऱ्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशला यंदाच्या बजेटमधून तब्बल ४.३० लाख कोटी रुपयांचा निधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हे बजेट केवळ आकड्यांचा खेळ नसून, २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com