
उत्तर प्रदेशातील रामपूर येथून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या पतीच्या वाईट सवयींना कंटाळून त्याची हत्या केली. महिलेने तिच्या पतीच्या दारूच्या बाटलीत झोपेच्या गोळ्या मिसळल्या. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. यावर पोलिसांनी महिलेला अटक करून तुरुंगात पाठवले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.