भीषण अपघात! बसमधून उरताच ट्रकने उडवलं, चिमुकलीसह दोघांचा दुर्दैवी मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर...

Uttar Pradesh Hapur Accident : जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
Uttar Pradesh Hapur Accident

Uttar Pradesh Hapur Accident

esakal

Updated on

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यात आज पहाटे भीषण अपघाताची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका चिमुकलीसह दोघांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवाशांना भरधाव ट्रकने चिरडल्याने हा भीषण अपघात झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com