Crime: गॅस महाग आहे, जेवण चुलीवर कर... आई लेकीला ओरडली, रागात तरुणीचं धक्कादायक कृत्य, काय घडलं?

Uttar Pradesh News: बरेलीमध्ये मुलीने विषप्राशन केल्याची घटना समोर आली आहे. आई ओरडल्याने तिने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती.
Daughter poisoned
Daughter poisonedESakal
Updated on: 

Bareilly Girl Poisoned: बरेलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गॅसवर जेवण चपाती करण्यास आईने नकार दिल्याने मुलीने विषारी द्रव्य प्राशन केले. यामुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. कुटुंबीयांनी तिला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मुलीवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com