वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

hospital power cut उत्तराखंडमध्ये एका रुग्णालयात वीज नसल्यानं मेणबत्तीच्या उजेडात रुग्णांवर उपचार केले जात असल्याचं समोर आलंय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL
Updated on

केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वसामान्य जतनतेसाठी चांगल्या दर्जाची आरोग्य व्यवस्था उभारल्याचे दावे सातत्याने केले जातात. मात्र अनेक ठिकाणी आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार दिसून येतो. आता उत्तराखंडमध्ये एका रुग्णालयात वीज नसल्यानं मेणबत्तीच्या उजेडात रुग्णांवर उपचार केले जात असल्याचं समोर आलंय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com