Sunil Sharma Death : राजकारणात खळबळ! भाजपच्या दिग्गज नेत्याने जीवन संपवलं; नेमकं काय घडलं?

Kashi Vishwanath Board : आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, प्राथमिक तपासात कौटुंबिक कारणांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे; पोलिसांचा तपास सुरू आहे. सुनील शर्मा यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.
Who Was Sunil Sharma? Political and Business Background

Who Was Sunil Sharma? Political and Business Background

esakal

Updated on

Sunil Sharma Death: Varanasi BJP Leader Dies at Rented Home : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे भाजप नेते आणि काशी विश्वनाथ मंडळाचे उपाध्यक्ष सुनील शर्मा उर्फ मुशी यांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री सिद्धगिरी बाग परिसरातील त्यांच्या भाड्याच्या घरात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, शर्मा यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com