लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

Rakesh Chauhan : व्हेनेझुएलात जहाजावर मृत्यू झालेल्या भारतीय खलाशाचा मृतदेह त्याच्या घरी आणण्यात आला. यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या मागणीनुसार पुन्हा शवविच्छेदन केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आलीय.
Family Alleges Missing Organs in Indian Sailor's Body

Family Alleges Missing Organs in Indian Sailor's Body

Esakal

Updated on

व्हेनेजुएलात समुद्रात भारतीय खलाशी राकेश चौहान याचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मे महिन्यात मृत्यू झाला होता. आता त्याचा मृतदेह भारतात आल्यानंतर धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. जवळपास महिन्याभराने राकेशचा मृतदेह त्याच्या घरी आणला गेला. मात्र मृतदेहाबाबत समोर आलेल्या माहितीनं आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडालीय. Venezuela Ship Death Raises Missing Organ Questions

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com