

Rajnath Singh praises CM’s leadership, predicts a strong victory in 2027 elections.
esakal
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना 'धाकड' ही पदवी देणारे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आता उत्तराखंडमध्ये २०२७ च्या निवडणुकीचे बिगुल फुंकले आहे. हल्द्वानी येथील जनसभेत बोलताना त्यांनी धामींच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक करत त्यांना आता 'धुरंधर' ही नवीन पदवी दिली आहे.