Video: अंतराळातून आला शुभांशू शुल्कांचा पहिला व्हिडिओ मेसेज; काय म्हणाले? इतर भन्नाट किस्सेही सांगितले

भारतीय अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्ला आपल्या सहकाऱ्यांसोबत अवकाशातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले आहेत.
Shubhanshu Shukla
Shubhanshu Shukla
Updated on

भारतीय अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्ला आपल्या सहकाऱ्यांसोबत अवकाशातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले आहेत. पोहोचण्यापूर्वीच त्यांनी अंतराळयानातून आपला प्रवासाचा अनुभव एका व्हिडिओ संदेशाद्वारे शेअर केला. आंतराळातून त्यांनी दिलेला पहिला व्हिडिओ संदेश व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक मजेशीर किस्से आणि स्वअनुभवही शेअर केला आहे.

Shubhanshu Shukla
Sajana Movie Review: रंगात अन् संगीतात न्हावून निघालेला 'सजना'
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com