Vijay Politics Tamil Nadu: कमल हसन यांच्या चुका विजय यांनी टाळल्या, तमिळनाडू राजकारणात टर्निंग पॉइंट, चित्रपटसृष्टीचा निर्णायक प्रभाव!

TVK party Vijay rise in Tamil Nadu political landscape: तमिळनाडूतील चित्रपटसृष्टी-राजकारणाच्या समीकरणात विजयचा उदय निर्णायक; कमल हसन यांच्या अर्धवट राजकीय प्रयोगांच्या पार्श्वभूमीवर पूर्णवेळ राजकारणाचा जुगार फळाला
From Cinema to Power: Vijay Redefines Political Success in Tamil Nadu

From Cinema to Power: Vijay Redefines Political Success in Tamil Nadu

sakal

Updated on

तमिळनाडूतील चित्रपटसृष्टी आणि राजकारण यांचा जवळचा संबंध जुना आहे. तामिळनाडूत स्टार पॉवर हे निवडणुकांमध्ये महत्त्वाचे समीकरण मानले जाते. ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनीही तमिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र चित्रपट आणि राजकारण या दोन्ही डगरीवर हात ठेवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना यश मिळाले नाही. उलट विजय यांनी पूर्णपणे राजकारणावर लक्ष केंद्रित केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com