Metro: चालत्या मेट्रोचा दारवाजा उघडून 'त्या' व्यक्तीने मारली उडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video: चालत्या मेट्रोतून त्याने मारली उडी; पुढे काय झालं ते पहाचं

Viral Video: चालत्या मेट्रोतून त्याने मारली उडी; पुढे काय झालं ते पहाचं

तुम्हाला माहित असेलच मेट्रोचे स्पीड किती असते, आणि एकदा का मेट्रो चालू झाली की तिचे दारवाजे आपोआप बंद होतात.आणि जोपर्यंत मेट्रो थांबत नाही.तोपार्यत तिचे दारवाजे उघडत नाहित. पण सोशल मिडीया वर एक व्हिडिओ वायरल होतोय या व्हिडिओ मध्ये आचानक चालु मेट्रचा दरवाजा उघडतो आणि त्यातुन एक तरूण बाहेर उडी मारतो.

हेही वाचा: धार्मिक वादाचा परिणाम भारताबाहेरही होतोय; अजित डोभाल यांचं मोठं विधान

वायरल व्हिडिओ आपण पाहूण अंदाज लावु शकता की तो किती वाईट प्रकारे पडला असेल.हा ज्या प्रकारे प्लेटफॉमवर पडला त्यानंतर त्याच काय झाले असेल याचा विचारच करा. हा व्हिडिओ पाहून लोकांनमधून संताप व्यक्त केला जातोय,हा व्हिडिओ ट्विटर @AwardsDarwin_या युजर ने शेअर केली आहे. हा व्हिडिओ आत्त पर्यंत 2 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

Web Title: Viral Video Jumped Moving Metro Happened Next

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Metroviral video