३०० फूट खोल कोळसा खाणीत अचानक शिरलं पाणी, ९ मजूर ३६ तासांपासून अडकले; भारतीय लष्कराकडून बचावकार्य सुरू

Assam koal Mine आसाममधील एका कोळसा खाणीत अचानक पाणी शिरल्यानं ९ मजूर अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफ, एनडीआरएफकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
३०० फूट खोल कोळसा खाणीत अचानक शिरलं पाणी, ९ मजूर ३६ तासांपासून अडकले; भारतीय लष्कराकडून बचावकार्य सुरू
Updated on

आसाममध्ये कोळसा खाणीत अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी भारतीय लष्कराकडून मोहिम सुरू आहे. रिलीफ टास्क फोर्स तैनात करण्यात आले आहे. दीमा हसाओ जिल्ह्यातील उमरांगशु परिसरात कोळसा खाणीत मजूर अडकले आहेत. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी लष्कराकडे मदत मागतली होती. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, भारतीय लष्कराने आसामच्या दीमा हसाओ जिल्ह्यातील उमरांगशु इथं खाणीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी रिलीफ टास्क फोर्स तैनात केलंय.

३०० फूट खोल कोळसा खाणीत अचानक शिरलं पाणी, ९ मजूर ३६ तासांपासून अडकले; भारतीय लष्कराकडून बचावकार्य सुरू
आठवडाभर डिजिटल अरेस्ट, त्रासाला कंटाळून शिक्षिकेनं संपवलं जीवन; मृत्यूनंतरही येत होते कॉल
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com