Rain News: देशात पावसाची शक्यता, 'या' राज्यात अतिवृष्टीचा इशारा जारी, जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती

Rain News: देशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती...
Pune Rain Updates
Pune Rain UpdatesEsakal
Updated on

देशातील बहुतांश राज्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, काही राज्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com