West Bengal Election Results : पश्चिम बंगालमध्ये भाजपची १२० जांगावर आघाडी, ममता बॅनर्जींसाठी मोठा धक्का, निकालाकडे देशाचे लक्ष

Assembly Election Trends : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून सुरुवातीचे कल समोर येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप १२० जागांवर आघाडीवर असून तृणमूल काँग्रेस १०९ जागांवर पुढे आहे.
West Bengal Election Results

Counting of votes underway for West Bengal and other state assembly elections as early trends show BJP leading in key regions.

esakal

Updated on

Assembly Election Result: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने चांगली आघाडी घेतली आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com