esakal | VIDEO: नंदीग्रामचा नायक सुवेंदु, लढले आणि जिंकले सुद्धा
sakal

बोलून बातमी शोधा

VIDEO: नंदीग्रामचा नायक सुवेंदु, लढले आणि जिंकले सुद्धा

VIDEO: नंदीग्रामचा नायक सुवेंदु, लढले आणि जिंकले सुद्धा

sakal_logo
By
दीनानाथ परब

ममतांनी संपूर्ण बंगाल जिंकलं पण....

काल सगळ्या देशाचं लक्ष पश्चिम बंगालमधील नंदीग्रामच्या जागेवर लागलं होतं. इथे तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि भाजपा उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यात अटी-तटीचा सामना झाला. अखेर शेवटच्या टप्प्यात बाजी मारली ती सुवेंदु अधिकारींनी. (West bengal election result 2021 mamta banerjee lost election against suvendu adhikari)

loading image