

Sanchita Pradhan Dey withdraws her candidature from the Nandigram Assembly bypoll
esakal
पश्चिम बंगालमधील नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या उमेदवार संचिता प्रधान डे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची राज्य सचिवालय ‘नबान्न’ येथे भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.