West Bengal political violence: बंगालचं खुनी राजकारण! विरोधकांच्या मुलांचं रक्त आईला खायला लावलं होतं... सर्वात भयानक हत्याकांड...

Sainbari Massacre to Chandranath Rath Murder: The Violent History of West Bengal Politics : सैनबारीपासून आजच्या गोळीबारापर्यंत; पश्चिम बंगालमध्ये राजकीय सूड, कुटुंबसंहार आणि न्यायाच्या विलंबाने वाढलेलं ‘खुनी राजकारण’
West Bengal’s Bloody Political History Shocks Nation Again

West Bengal’s Bloody Political History Shocks Nation Again

esakal

Updated on

पश्चिम बंगाल विधानसभेचे निकाल लागल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार पाहायला मिळत आहे. नेते सुवेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक आणि अत्यंत विश्वासू सहकारी चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. यापूर्वी देखील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार हा काही नवीन नाही. राजकारणातून हत्या हा पश्चिम बंगालचा इतिहास आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com