TMC split latest news in West Bengal
esakal
कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षात मोठी फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. पक्षाच्या 80 आमदारांपैकी तब्बल 60 आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याचा दावा करण्यात आला आहे. या गटाला विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ बोस यांनी मान्यता दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.