Amit Shah: पश्चिम बंगाल निवडणूक देशाच्या सुरक्षेशी निगडित: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ‘तृणमूल’ सरकारविरोधात भाजपचे ‘आरोपपत्र’ जाहीर!

BJP chargesheet Against TMC government Details: शहा यांचा तृणमूलवर घुसखोरी, तुष्टीकरण आणि सीमासुरक्षा धोक्यात घालण्याचा आरोप; पश्चिम बंगाल निवडणुकीला राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याचा दावा
Home Minister Amit Shah on ending Naxalism and tribal growth

Home Minister Amit Shah on ending Naxalism and tribal growth

Esakal

Updated on

कोलकता : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचा प्रचार अधिक आक्रमक करत तृणमूल काँग्रेस सरकारविरोधात ‘आरोपपत्र’ जाहीर केले. ही निवडणूक केवळ राज्यापुरती नसून देशाच्या सुरक्षेशी निगडित असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com