TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

TMC Name and Symbol Frozen by Election Commission : अरूप रॉय यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी गटालाही निवडणूक आयोगाने नवी राजकीय ओळख दिली आहे.
Mamata Banerjee Faction Submits New Name and Symbol

Mamata Banerjee Faction Submits New Name and Symbol

esakal

Updated on

कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे मूळ नाव आणि निवडणूक चिन्हावर निवडणूक आयोगाने बंदी घातल्यानंतर पक्षाच्या दोन्ही गटांना आता अधिकृतपणे नवी नावे आणि निवडणूक चिन्हे देण्यात आली आहेत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव देण्यात आले असून, या गटाला ‘फुटबॉलपटू’ हे निवडणूक चिन्ह मिळाले (TMC Name and Symbol Dispute) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com