

Somali Jet
ESakal
मान्सून केरळमध्ये ४ जूनला दाखल झाला. त्यानंतर आठवड्याभरात महाराष्ट्रातही एन्ट्री केली. पण अचानक मान्सूनची वाटचाल थांबल्यानं राज्यात पावसाची प्रतीक्षा आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवामानात झालेल्या बदलांमुळे मान्सूनची गती मंद झाली आहे. मान्सूनचा वेग कमी होण्याचं कारण सोमाली जेट असल्याचं सांगितलं जातंय.