Pandava Descendant : पांडवांचे वंशज आजही राहतात भारतात..काट्यांवर झोपून देतात सत्याची परीक्षा, कशी आहे त्यांची परिस्थिती? पाहा

Pandava Descendant India Detailed Information : पांडवांचे वंशज आता कुठे आहेत आणि कोणत्या परिस्थितीत जीवन जगतात, त्यांच्या श्रद्धा-परंपरा काय आहेत जाणून घ्या सविस्तर
Pandava Descendant rajjad community mp India Information

Pandava Descendant rajjad community mp India Information

esakal

Updated on

पांडवांच्या शौर्याच्या कथा आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलो आहोत पण महाभारताच्या युद्धासोबतच पांडवांचा इतिहास संपला नाही. आजही भारतातील काही दुर्गम भागात अशा काही अनोख्या परंपरा जपल्या आहेत ज्या पाहून आपण थक्क होतो. काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या. मात्र आपल्या पूर्वजांचे वचन आणि त्यांची सत्वपरीक्षा आजही एका विशिष्ट समाजाच्या रक्तात जिवंत आहे. ही कथा आहे श्रद्धेची आणि एका विसरल्या गेलेल्या ऐतिहासिक अटीची.

<div class="paragraphs"><p>Pandav descendants india rajjad community</p></div>

Pandav descendants india rajjad community

esakal

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com