

Who Is ACP Manasvi Vashishth
Esakal
दिल्ली पोलीस दलात एसीपी असलेल्या मनस्वी वशिष्ठ यांना निलंबित करण्यात आलंय. मनस्वी यांनी सोमवारी दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं. पोलीस आणि वकिलांमध्ये सुरू असलेल्या वादातून त्यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. ही बदली अन्यायकारक असून पोलीस आयुक्तांची भेट घ्यायची असल्याचं म्हणत त्यांनी आंदोलन केलं होतं.