कोण आहेत जॉर्ज कुरियन? केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? कारण आलं समोर

George Kurian Resignation: भाजपचे वरिष्ठ नेते जॉर्ज कुरियन यांनी त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे.
Who is george kurian?

George Kurian Resignation Explained BJP Leader Steps Down From Union Minister Post

Esakal

Updated on

Who is george kurian?: केंद्रीय अल्पसंख्यांक राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांच्याकडे अल्पसंख्यांक मंत्रालयाशिवाय मत्स्य पालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपने त्यांना पुन्हा संधी दिली नाही. Who Is George Kurian Profile Career and Reason Behind His Resignation From Modi Government

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com