Who is Kerala CM VD Satheesan
esakal
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही. डी. सतीशन यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह इतर २० जणांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ४ मे रोजी केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, याची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर दीर्घ चर्चेनंतर व्ही. डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.