

A Delhi Police personnel seen during the Jantar Mantar protest after his viral statement on social media led to a departmental inquiry.
esakal
दिल्लीतील प्रसिद्ध जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनात उत्तराखंड पोलिसांचा एक निलंबित कर्मचारी थेट पोलीस गणवेशात सहभागी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर उत्तराखंड पोलीस मुख्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.