TMC कुणाची? बंडखोर पक्षाच्या नावासह चिन्हावर दावा करणार; शिवसेना, राष्ट्रवादीच्या वाटेवर ममतांचा पक्ष

TMC Rebels Move to Claim Party महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात बंडखोरीनंतर चिन्ह आणि नावही बंडखोरांना मिळालं होतं. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्येही अशाच घडामोडी घडत आहेत.
Mamata’s TMC Faces Shiv Sena-Style Symbol Battle

Mamata’s TMC Faces Shiv Sena-Style Symbol Battle

Esakal

Updated on

पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला असून अखेर तृणमूल काँग्रेसच्या बंडखोरांनी एनसीपीआयमध्ये विलिनीकरणाची घोषणा केलीय. तसंच हे बंडखोर खासदार एनडीएला पाठिंबा देणार आहेत. बंडखोरांनी एनसीपीआयमध्ये विलिनीकरणाची घोषणा केल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांचं टेन्शन वाढलं आहे. बंडखोरीनंतर हे सर्व खासदार ममता बॅनर्जींच्या पक्षावर आणि निवडणूक चिन्हावर दावा करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षावर दावा केल्यानंतर चिन्ह आणि नावही बंडखोरांना मिळालं होतं. मतमता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचेही असेच होणार का? खासदारांनी विलिनीकरण केल्यानंतर यावर प्रतिक्रिया दिली आहे. Mamata Banerjee’s TMC May Faces Symbol Battle

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com