
अहमदाबाद विमानतळाजवळ विमान कोसळले तेव्हा या घटनेचा व्हिडिओ एका विद्यार्थ्याच्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. अशा परिस्थितीत अनेकांना प्रश्न पडला की जेव्हा सगळं इतक्या लवकर घडलं, तेव्हा कोणीतरी फोनवर व्हिडिओ कसा रेकॉर्ड केला. या सर्व प्रश्नांची उत्तरे व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने स्वतः दिली आहेत. आता हा आर्यन नेमका आहे तरी कोण?