

Rahul Gandhi Sonam Wangchuk
esakal
Rahul Gandhi latest news : दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला अनेक विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला असला, तरी काँग्रेसचे नेते राहुल गांधी अद्याप आंदोलनस्थळी गेले नसल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत असले, तरी वांगचुक यांच्या उपोषणापासून त्यांनी अंतर का ठेवले, अशी चर्चा सुरू आहे.