Modi government invited leaders of Islamic nations
esakal
राजधानी दिल्लीमध्ये उद्या भारत आणि अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी जगभरातील इस्लामिक राष्ट्रांचे नेते एकाचवेळी दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत. या बैठकीचे संयुक्त अध्यक्षपद भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) भूषवणार आहेत. भारत आणि अरब देशांमधील सहकार्य अधिक मजबूत करणे आणि भागीदारीला नवी दिशा देणे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे.