पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'! ५५ वर्षीय सुवेंदू अविवाहित का? आदर्श मानलेल्या तिघांच्या पावलावर पाऊल

Why Suvendu Adhikari Never Married पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या सुवेंदू अधिकारी हे वयाच्या ५५व्या वर्षीही अविवाहित आहेत. त्यांनी एका मुलाखतीत आणि रॅलीत बोलताना आपल्या या निर्णयाचं कारण सांगितलं होतं.
Suvendu Adhikari Why Is He Still Unmarried at 55

Suvendu Adhikari Why Is He Still Unmarried at 55

Esakal

Updated on

Why Suvendu Adhikari Never Married पश्चिम बंगालमध्ये भाजपने बहुमत मिळवल्यानंतर आज भव्य अशा शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्रि‍पदी विराजमान होत आहेत. एकेकाळी ममता बॅनर्जींचे सहकारी असलेल्या सुवेंदू यांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा उपस्थित आहेत. सुवेंदू अधिकारी हे अविवाहित असून त्यांनी एकदा प्रचारसभेत यामागचं कारणही सांगितलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com