CJP Election Symbol: कॉकरोच जनता पार्टीला ‘कॉकरोच’ निवडणूक चिन्ह का मिळू शकत नाही? आयोगाचा नेमका नियम काय? जाणून घ्या...

Cockroach Party controversy: आजकाल सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या पक्षाने आपल्या विनोदी आणि सरकारविरोधी भूमिकेमुळे इंस्टाग्रामवर भाजपला मागे टाकले आहे.
Cockroach Janta Party Election Symbol

Cockroach Janta Party Election Symbol

ESakal

Updated on

या डिजिटल युगात सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा अंदाज लावता येत नाही. अवघ्या पाच दिवसांपूर्वी ऑनलाइन स्थापन झालेला एक अनोखा राजकीय पक्ष चर्चेत आहे. इंस्टाग्रामवर जगातील सर्वात मोठ्या पक्षाला मागे टाकणाऱ्या या व्हर्च्युअल पक्षाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. इंटरनेटवरील लोकप्रियता आणि प्रत्यक्ष निवडणुकीचे मैदान यात मोठी तफावत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com