esakal | विवाहानंतर पाचव्याच दिवशी महिलेचे जुळले सुत अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

wife and lover murder husband in love affair rajasthan

विवाहानंतर पाचव्याच दिवशी नवविवाहित महिलेचे दिरासोबत प्रेमसंबंध जुळले. दोघांनी मिळून नवऱयाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली.

विवाहानंतर पाचव्याच दिवशी महिलेचे जुळले सुत अन्...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जयपूर (राजस्थान): विवाहानंतर पाचव्याच दिवशी नवविवाहित महिलेचे दिरासोबत प्रेमसंबंध जुळले. दोघांनी मिळून नवऱयाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली.

विमानाने येऊन प्रेयसीला चॉकटेल देत लगावली थप्पड...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू जाट याचा 30 जानेवारी रोजी मृतेदह आढळून आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तपास सुरू केल्यानंतर त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान तिने पतीचा खून केल्याचे सांगितले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

वहिणीसोबत नको त्या अवस्थेत पकडले म्हणून...

राजूची पत्नी नीतूने चौकशीदरम्यान सांगितले की, आमच्या विवाहानंतर पाचव्या दिवशी मावस दिराशी प्रेमसंबंध निर्माण झाले. आमच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले होते. शेतामध्ये गेल्यानंतर या बाबतची माहिती पतीला समजली होती. यामुळे पतीचा काटा काढण्याचे आम्ही ठरवले. दिराला सोबत घेऊन पतीच्या डोक्यात लोखंडी गज मारून खून केला होता.

प्रियकर म्हणाला प्रेयसीला दुध प्यायचा का अन्...