वहिणीसोबत नको त्या अवस्थेत पकडले म्हणून...

वृत्तसंस्था
Friday, 7 February 2020

प्राध्यापकाच्या पत्नीचे दिरासोबत अनैतिक संबंध होते. प्राध्यापकाने दोघांना नको त्या अवस्थेत पकडल्यामुळे कुटुंबामध्ये जोरदार भांडणे झाली. भावाचा काटा काढण्यासाठी छोट्या भावाने सुपारी देऊन खून केल्याची कबुली दिली.

पाटणा (बिहार): प्राध्यापकाच्या पत्नीचे दिरासोबत अनैतिक संबंध होते. प्राध्यापकाने दोघांना नको त्या अवस्थेत पकडल्यामुळे कुटुंबामध्ये जोरदार भांडणे झाली. भावाचा काटा काढण्यासाठी छोट्या भावाने सुपारी देऊन खून केल्याची कबुली दिली.

प्राध्यापकाच्या पत्नीचे दिरासोबत अनैतिक संबंध होते. मग...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राध्यापक शिवनारायण राम यांचा खून झाला होता. या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर शिवनारायण यांची पत्नीचे दिर विरेंद्रसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पुढे आली. शिवनारायण यांनी दोघांना नको त्या अवस्थेत पकडले होते. यामुळे भांडणे झाली होती. विरेंद्रने शिवनारायण यांना मारण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती. शिवनारायण यांचा खून झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यामध्ये चौघेजण आढळून आले आहेत. चौघांना अटक करण्यात आली आहे.

...अन् मिळाला पत्नीचाच 'पॉर्न' व्हिडिओ

विरेंद्र हा मर्चेंट नेव्हीमध्ये काम करत आहे. विरेंद्रने सुपारी देऊन भावाचा खून केला. याप्रकरणी विकास कुमार उर्फ बिल्ला, धीरज कुमार, अमरजीत कुमार व प्रेम सागर यांना अटक करण्यात आली. त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसमोर शिक्षकाने घेतला बाईंचा 'किस'...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police arrested four person for professor shivnarayan ram murder case at patna

Tags
टॉपिकस
Topic Tags: