Crime: सोबत शेतात नेलं; आधी गळा आवळला, नंतर झाडाला लटकवलं, वहिनीचा जावेसोबत रक्तरंजित खेळ, संतापजनक कारण समोर

Jalaun Woman Murder Case: उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. अशातच आता वहिनेची जावेची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. यातील आरोपींना अटक केली आहे.
Jalaun Woman Murder
Jalaun Woman MurderESakal
Updated on

उत्तर प्रदेशातील जालौनमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वहिनीने तिच्याच जावेची हत्या केली. नंतर, आत्महत्येचे भासवण्यासाठी मृतदेह शेतात नेण्यात आला आणि झाडाला लटकवण्यात आला. पण पोलीस तपासादरम्यान मेव्हणीचे दुष्कृत्य उघडकीस आले. याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com