
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काल संसदेत प्रवेश करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांच्या मागे एक महिला कमांडो दिसते आहे. पंतप्रधानांना एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) सुरक्षा असते, या सुरक्षा ताफ्यात महिलांचा देखील समावेश असतो का?