
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR)आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने विजयी उमेदवारांचे गुन्हेगारी रेकाॅर्ड, आर्थिक स्थिती, शैक्षणिक पातळी आणि इतर माहितीचे सखोल विश्लेषण केले. या दोन्ही संस्थांनी 288 विजयी उमेदवारांपैकी 286 उमेदवारांनी दाखल केलेल्या शपथपत्रांचा अभ्यास केला आहे.