सासरा माझ्याकडे एकटक पाहातो...

वृत्तसंस्था
Thursday, 23 January 2020

सासरा माझ्याकडे एकटक पाहात राहतो आणि नवरा म्हणतो की सासऱयासोबत लैंगिक संबंध ठेव. या त्रासाला कंटाळून महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

पटना (बिहार): सासरा माझ्याकडे एकटक पाहात राहतो आणि नवरा म्हणतो की सासऱयासोबत लैंगिक संबंध ठेव. या त्रासाला कंटाळून महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

नवरीला पहिल्या रात्रीच दाखवला पॉर्न व्हिडिओ...

महिलेने केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 'सासऱयाची माझ्यावर वाईट नजर आहे. माझ्याकडे एकटक पाहात राहतो. सासऱयाची तक्रार नवऱयाकडे केल्यानंतर त्यानेही सासऱयासोबत लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले. संबंध न ठेवल्यास घटस्फोट देण्याची धमकी दिली. शिवाय, मारहाणही केली जात आहे.'

प्रियकराला शेवटचे मिठीत घेतले अन्...

महिलेच्या तक्रारीनंतर महिला आयोगाने दोन्ही पक्षांना बोलावून म्हणणे ऐकून घेतले. यानंतर नवरा व मुलांसोबत राहण्याचा सल्ला महिलेला दिला आहे. मात्र, सासऱयासोबत राहणार नसल्याचे महिलेची अट मान्य केली आहे.

नवऱयाने बोलावलेली कॉल गर्ल निघाली त्याचीच पत्नी...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women complaint to state womens commission at bihar