Xi Jinping India Visit: शी जिनपिंग यांचा भारत दौरा निश्चित! पंतप्रधान मोदी यांचं निमंत्रण स्वीकारलं, सात वर्षांनंतर देशात येणार

Chinese President Xi Jinping to Visit India for 18th BRICS Summit in New Delhi: शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा तब्बल सात वर्षांनंतर होत आहे. सीमावादानंतर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असताना हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
18th BRICS Summit

18th BRICS Summit

esakal

Updated on

18th BRICS Summit 2026: चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा बहुप्रतीक्षित भारत दौरा अखेर निश्चित झाला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून शी जिनपिंग १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या या दौऱ्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com