युसूफ पठाणसह तीन खासदारांचा NDA ला पाठिंबा देण्यास नकार, राजकीय वर्तुळात खळबळ; नेमकं काय घडलं?

Yusuf Pathan Refuses NDA Support : "आम्ही भाजप किंवा एनडीएचा भाग नाही, त्यामुळे बैठकीला जाण्याचा प्रश्नच येत नाही," अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
Yusuf Pathan Refuses NDA Support

Yusuf Pathan Refuses NDA Support

esakal

Updated on

तृणमूल काँग्रेसमधून वेगळे झालेल्या २० खासदारांपैकी तीन खासदारांनी एनडीएला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. यात माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसूफ पठाण यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, हे तिन्ही खासदार एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीलाही गैरहजर राहिले. "आम्ही भाजप किंवा एनडीएचा भाग नाही, त्यामुळे बैठकीला जाण्याचा प्रश्नच येत नाही," अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com