Zomato Down! 'ऑर्डर स्वीकारल्या जाणार नाही'; ट्विटरवर तक्रारींचा पाऊस

ट्विटरवर भन्नाट मिम्स व्हायरल होत आहेत.
Zomato Down
Zomato DownTeam eSakal

फूड डिलिव्हरी करणारे वेगवेगळे अॅप हे सध्या अनेकांची भुक भागवण्याचं काम करतात. वाटेल त्या वेळी, वाटेल त्या ठिकाणी, वाटेल ते जेवण, फास्ट फूड मागवण्यासाठी हा सध्याचा ऑप्शन अनेकांच्या दैनंदिन जीवणातला भाग झालाय. यातलंच एक म्हणजे झोमॅटो. देशातील लाखो लोक सध्या झोमॅटो हे अॅप वावरून खाण्यापिण्याच्या गोष्टी मागवतात. मात्र काहीवेळापासून झोमॅटो हे अॅप बंद असल्याचं समजतंय.

Zomato Down
Ukraine|'घबराट निर्माण करणारा प्रवास क्षणाक्षणाला मायदेशाची आठवण करून द्यायचा'

ट्विटरवर अनेक युजर्सने हा झोमॅटो बंद झाल्याच्या तक्रारी करत ट्विट केले आहेत. झोमॅटो हे अॅप ओपन केल्यानंतर "सध्या आम्ही ऑर्डर स्वीकारत नाहीये. काही वेळानंतर पुन्हा सुरु होईल." असा मेसेज दिसतोय.

Zomato Down
Budget 2022: मोदींचं बजेट विरुद्ध ठाकरेंचं बजेट;

दरम्यान, ट्विटरवर अनेक मजेदार ट्विटस व्हायरल होत आहेत. मात्र कंपनीकडून अद्याप कुठलंही कारण समोर आलेलं नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com