

AI Impact Mumbai
Esakal
AI Is Transforming Mumbai’s Business Ecosystem: मुंबई, नोव्हेंबर १९, २०२५: मुंबईतील लघु व मध्यम आकाराचे व्यवसाय (एसएमबी) त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात आत्मविश्वासपूर्ण दशकामध्ये प्रवेश करत आहेत. नवीन लिंक्डइन (LinkedIn) संशोधनामधून निदर्शनास येते की, मुंबईतील १० पैकी जवळपास ९ (८९ टक्के) एसएमबी एआय अवलंबनामध्ये गुंतवणूक करत आहेत किंवा एआय अवलंबनाचे नियोजन करत आहेत.