CBSE Result 2022: CBSEचा निकाल 'या' तारखेला होणार जाहीर |CBSE 10th Result 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CBSE 10th Result 2022

CBSE Result2022: CBSEचा निकाल 'या' तारखेला होणार जाहीर

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र बोर्डाचे इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. अशातच आता CBSE च्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. सध्या सीबीएसई बोर्डाचे निकाल कधी लागणार? असा प्रश्न पालक आणि विद्यार्थी विचारत आहे. (cbse term 2 result 2022 declared soon check here date)

CBSE निकालासंदर्भात ४ जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली होती मात्र आता हा निकाल लांबविण्यात आलाय. एका ताज्या रिपोर्टनुसार दहावी CBSE टर्म २ चा निकाल हा येणाऱ्या १३ जूलैला जाहीर होण्याची शक्यता आहे तर बारावी CBSE टर्म २ चा निकाल १५ जूलै ला जाहीर होणार, अशी माहिती समोर आली आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत सुचना देण्यात आलेली नाही

हेही वाचा: खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित; प्रशासनाचा निर्णय

CBSE निकाल 2022 कुठे पाहाल?

अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, results.gov.in. आणि cbresults.nic.in वरुन निकाल जाहीर करण्यात येईल याशिवाय विद्यार्थी परिक्षा संगम या टॅब वरुनही गुणपत्रिका डाऊललोड करु शकतात.

हेही वाचा: अकरावीची प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरू करण्याची मागणी

यावर्षी सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेत एकूण 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. यात प्रामुख्याने 21 लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते 14 लाख विद्यार्थी 12 वीच्या परीक्षेला बसले होते. 26 एप्रिल ते 24 मे दरम्यान सीबीएसई दहावीची परीक्षा पार पडली तर 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत सीबीएसई बारावी वर्गाची परीक्षा घेण्यात आली होती.

Web Title: Cbse Term 2 Result 2022 Declared Soon Check Here Date

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top