FYJC 11th Admission First Merit List Declared: महाराष्ट्रातील इयत्ता अकरावी (FYJC) प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी पहिली गुणवत्ता यादी आता जाहीर झाली आहे. ज्यांनी अद्याप यादी तपासलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून यादी तपासावी
FYJC 11th Admission First Merit List DeclaredEsakal
FYJC 11th Admission First Merit List Declared: महाराष्ट्रातील इयत्ता अकरावी (FYJC) प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी पहिली गुणवत्ता यादी २८ जून २०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येऊ शकते.