Career Guide: आकाशात भरारी घेण्याचं स्वप्न आहे? पायलट व्हायचंय? जाणून घ्या पात्रता, ट्रेनिंग खर्च अन् मिळणारा पगार...

How to Become a Commercial Pilot in India: बारावीनंतर पायलट कसे व्हावे,डीजीसीएचे नियम, देशातील व परदेशातील प्रशिक्षणाचा खर्च आणि पगाराची सविस्तर माहिती जाणून घ्या...
How to Become a Pilot: Training Cost, Eligibility & Salary Guide

How to Become a Pilot: Training Cost, Eligibility & Salary Guide

esakal 

Updated on

Pilot Career Guide: भारतातील नागरी विमान वाहतूक (Aviation) क्षेत्र सध्या अत्यंत वेगाने विस्तारत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचा वाटा ५३.६ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त असून, यामुळे ७५ लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. २०२४ मध्ये 'डीजीसीए'ने (DGCA) १३०० हून अधिक नवीन व्यावसायिक पायलट परवाने (CPL) जारी केले आहेत. आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी हे क्षेत्र रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com