

Eligibility Criteria for India Post Payments Bank
Esakal
India Post Payments Bank Mega Recruitment: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ने मोठी भरती जाहीर केली आहे. बँकेकडून सहाय्यक व्यवस्थापक आणि कनिष्ठ सहयोगी या पदांसाठी एकूण ३०९ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे.