Unemployment News: देशातील बेरोजगारीचा दर ५.५ टक्क्यांवर स्थिर; जूनमध्ये महिलांमधील बेरोजगारी वाढली, तरुणांबाबतही चिंताजनक आकडे

Unemployment Report: देशातील एकूण बेरोजगारीचा दर जूनमध्ये 5.5 टक्क्यांवर स्थिर राहिला असला, तरी PLFS अहवालानुसार, 15-29 वयोगटातील तरुण महिलांचा बेरोजगारी दर 20.7 टक्क्यांवर पोहोचल्याने रोजगाराबाबत चिंता वाढली आहे.
Labour Report

India’s Unemployment Rate Holds at 5.5%, But Rising Female Joblessness Sparks Concern

eSakal

Updated on

Unemployment Data News: जूनमध्ये देशातील बेरोजगारीचा दर मे महिन्याप्रमाणेच ५.५ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे. पुरुषांमधील बेरोजगारीच्या दरात घट झाली असली, तरी महिलांमधील बेरोजगारीचा दर मात्र वाढला असल्याचे सांख्यिकी मंत्रालयाने आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com